स्वातंत्र्याच्या सुर्याला ही ग्रहण लागलं भाऊ
जो तो म्हणते आपण मिळून मिसळून खावू...
तुझे गांधी, त्याचे बाबा वाद पेटले सारे
खरच सांग थोर माणसं तू वाचले का रे ...?
भगतसिंहासारखे रक्त सळसळणे तर जोक झाले
शिवाजीचा झेंडा घेणे नावापुरते शौक झाले...
जहाल मवाल सोड लेनिन चार्वाक मार्क्स सांग
बलात्कार खून दंगे गुंडागर्दीत आमची टांग...
महागाई बेरोजगारी गरीबाले ठिगळं झालं
लुटणारे लुटताहेत फासावरती कोण गेलं..?
पुरे झाली देशभक्ती घटना फाडून फेका
वाटलच तर रुपयाला देश विकून टाका...
चांगलं काही करण्यासाठी वेळ नाही भाऊ
जो तो म्हणते आपण मिळून मिसळून खावू...
-अविनाश पोईनकर
बिबी, जि.चंद्रपूर
7385866059
=====================
जो तो म्हणते आपण मिळून मिसळून खावू...
तुझे गांधी, त्याचे बाबा वाद पेटले सारे
खरच सांग थोर माणसं तू वाचले का रे ...?
भगतसिंहासारखे रक्त सळसळणे तर जोक झाले
शिवाजीचा झेंडा घेणे नावापुरते शौक झाले...
जहाल मवाल सोड लेनिन चार्वाक मार्क्स सांग
बलात्कार खून दंगे गुंडागर्दीत आमची टांग...
महागाई बेरोजगारी गरीबाले ठिगळं झालं
लुटणारे लुटताहेत फासावरती कोण गेलं..?
पुरे झाली देशभक्ती घटना फाडून फेका
वाटलच तर रुपयाला देश विकून टाका...
चांगलं काही करण्यासाठी वेळ नाही भाऊ
जो तो म्हणते आपण मिळून मिसळून खावू...
-अविनाश पोईनकर
बिबी, जि.चंद्रपूर
7385866059
=====================
